चिमूर: मनरेगासाठी ई केवायसी शिबिरांची केली मागणी शंकरपूर येथे
चिमूर शंकरपूर येथील मनरेगा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या शेकडो जॉब कार्ड धारकांची ई केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहेत त्यामुळेच संबंधित मजुरांना मनरेगाचा मजुरीचा लाभ मिळत नसल्याची बाब समोर आली आहेत तेव्हा ग्रामपंचायतीने शंकरपूरचे उपसरपंच अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांनी पंचायत समिती चिंमुर इथे मागणी आठ नोव्हेंबर शनिवारला सकाळी 11 वाजता