गेवराई: मनुबाई जवळा गावचा रस्ता चिखलमय; वंचित नेते किशोर भोले यांची तहसीलदारांकडे मागणी
Georai, Beed | Nov 9, 2025 गेवराई तालुक्यातील मनुबाई जवळा येथील गाव रस्ता अत्यंत चिखलमय झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.वाहतुकीसह दैनंदिन हालचालींवरही त्याचा परिणाम झाला आहे.या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे नेते किशोर भोले यांनी रविवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता प्रसारमाध्यमांद्वारे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी गेवराई तहसीलदारांकडे केली. ग्रामस्थांच्या समस्यांकडे प्रशासनाने तत्