चाळीसगाव: चाळीसगाव येथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे उद्घाटन, मंत्री भुजबळ आणि महाजन यांची उपस्थिती
Chalisgaon, Jalgaon | Aug 24, 2025
चाळीसगाव, २४ ऑगस्ट: चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले...