गडचिरोली: काटली येथील अपघातग्रस्त कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जिल्हाधिकारी कार्यालयात मदतीचे धनादेश वाटप
Gadchiroli, Gadchiroli | Aug 21, 2025
गडचिरोली-आरमोरी महामार्गावर काटली येथे ७ ऑगस्ट रोजी पहाटे भरधाव ट्रकने दिलेल्या भीषण धडकेत मृत्यू पावलेल्या चार निरागस...