साकोली: जिल्हाधिकारी मा सावंत कुमार यांची साकोली तालुक्यातील स्वच्छ सुंदर हरित ग्राम असलेल्या खैरी वलमाझरी गटग्रामपंचायतला भेट
साकोली तालुक्यातील खैरी वलमाझरी ग्रामपंचायतला भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.सावंत कुमार यांनी गुरुवार दि16 ऑक्टोबरला सायंकाळी6वाजता भेट दिली साकोलीच्या उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई तहसीलदार निलेश कदम गटविकासअधिकारी पुंडलिक जाधव,भूमी अभिलेखचे उपअधीक्षक अनिल फुलझेले, तालुका कृषी अधिकारी आदित्य घोगरे सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे उपसरपंच सत्यपाल मरसकोल्हे पक्षीतज्ञ किरण पुरंदरे ग्रामपंचायत अधिकारी नरेश शिवणकर यांची उपस्थिती होती गाव विकासाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांन मार्गदर्शन केले