बुलढाणा: सुनील वाकोडे यांची बुलढाणा आरएफओपदी नियुक्ती, तर आरएफओ अभिजित ठाकरे यांची अकोट वन्यजीव विभागात बदली
Buldana, Buldhana | Aug 22, 2025
आपल्या उत्कृष्ट कामामुळे वन विभागात वेगळी ओळख निर्माण करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी सुनील वाकोडे हे बुलढाणा आरएफओ पदी रुजू...