कोरपणा गोंडपिपरी मोठ्या प्रमाणात बिन नोंदणी ट्रॅक्टर बेधडक वेगाने धावत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहेत अलीकडे झालेल्या कारवाईनंतर तहसील प्रशासन ने तपास अधिक गतीने सुरू केला असून संपूर्ण प्रकरण संवेदनशील बनले आहेत या घडामोडींना राजकीय कलाटने मिळण्याची शक्यता असल्याने तपास प्रक्रिया अधिक बारकाईने केली जात आहेत असे माहिती आज 22 नोव्हेंबर रोज शनिवारला सकाळी 11 वाजता दरम्यान प्राप्त झाली