बुलढाणा: मुंबईतील खड्ड्यामुळे महायुती सरकारचा भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
Buldana, Buldhana | Sep 12, 2025
मुंबईतील कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्यावर फक्त काही महिन्यांतच २० फुटांचा मोठा खड्डा...