धर्माबाद: जुन्नी फाट्याजवळ वाहनावर दगडफेक करून जबरी चोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले जेरबंद
Dharmabad, Nanded | Jun 28, 2025
दि. 28 जून रोजी रात्री 2 च्या सुमारास आरोपीतांनी संगनमत करून जुन्नी फाटा येथे फिर्यादी यांचे वाहन व इतर वाहनावर दगडफेक...