आज दिनांक 18 डिसेंबर 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता बदनापूर शहरातील नगरपंचायत परिसरामध्ये नगराध्यक्ष पद व उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली आहे निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली असून यामध्ये चित्राताई संतोष पवार यांची नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी वसीम मुस्तफा शेख यांची विनोद निवड करण्यात आली आहे, या निवडीबद्दल आमदार नारायण कुचे यांनी या दोन्हीही अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करत भव्य रॅली काढली आहे,याप्रसंगी भाजपा पदाधिकारी व शहरातील नागरिक उपस्थित होते.