कोरपणा राजूरा वण परिसरामध्ये विरगाव जवळ रेल्वे पट्टीवर रेल्वे गाडीने एक मोठी दुर्घटना झालीत यामध्ये वाघीण चा मृत्यू झालात प्राप्त माहितीनुसार वाघीण रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वे गाडीत अडकल्याने त्या वाघीणचा एक डिसेंबर रोज सोमवारला सकाळी दहा वाजता च्या दरम्यान मृत्यू झाला सदर या प्रकरणाचा तपास राजुरा वन विभाग कर्मचारी करीत आहेत