चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत चाकण मार्केट यार्ड समोरील बांधकाम विभागाच्या मोकळ्या जागेत पितळी आवरण असलेल्या लोखंडी कोयता घेऊन आलेले एकोणीस वर्षे युवकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रथमेश बाळू कड वय वर्ष 19 राहणार कुरुळी फाटा मूल राहणार बीड असे आरोपी तरुणाची नाव आहे