यवतमाळ: जांब मार्गावरील चौफुलीजवळ पैश्याच्या वादातून एकास मारहाण, अवधूतवाडी पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Yavatmal, Yavatmal | May 7, 2025
यवतमाळ शहरातील जांब मार्गावर असलेल्या चौफुलीजवळ एका हॉटेल व्यवसायिकावर पैशाच्या वादातून चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा...