दि.7 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माजी वसुंधरा अभियान अंतर्गत स्वच्छ सुंदर माझे गाव या उपक्रमांतर्गत सार्वजनिक परिसर,शाळा, क्रीडांगण,सार्वजनिक शौचालय, पोलीस स्टेशन परिसर, अंगणवाडी, सार्वजनिक शौचालय, आठवडी बाजार परिसर या ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.