आज सोमवार 22 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गडाला मोठा विजय मिळाला असून त्या अनुषंगाने आज क्रांती चौकातून पालकमंत्री संजय शिरसाठ खासदार संदिपान भुमरे आमदार प्रदीप जैस्वाल विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत विजयी मिरवणूक आज रोजी काढण्यात आली आहे यामध्ये कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात जल्लोष दिसून आला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.