अलिबाग: प्रज्ञ्याशोध परिक्षा मध्ये
खारगल्ली मराठी शाळेतील विद्यार्थीनी कुमारी वेदिका प्रविण पाटील ही रायगड जिल्ह्यात आली पाचवी
Alibag, Raigad | Apr 21, 2025 प्रज्ञ्याशोध परिक्षा मध्ये खारगल्ली मराठी शाळेतील विद्यार्थीनी कुमारी वेदिका प्रविण पाटील ही रायगड जिल्ह्यात आली पाचवी रायगड जिल्ह्यातील नागाव ग्राम पंचायत हद्दीतील मौजे खारगल्ली-नागांव येथील खारगल्ली मराठी शाळेतील विद्यार्थीनी कुमारी वेदिका प्रविण पाटील, तिने RTSE (प्रज्ञ्याशोध परिक्षा) परीक्षेत एकूण ३८०० विद्यार्थ्यांमध्ये रायगड जिल्ह्यात पाचवा आणि अलिबाग तालुक्यामध्ये तिसरा क्रमांक मिळवला.*