मुक्तेश्वर कॉलनी येथे चारित्र्यावर संशय घेत महिलेला केली मारहाण कुटुंबीयाविरोधात आनंदनगर पोलिसात गुन्हा दाखल
Dharashiv, Dharavshiv | Sep 14, 2025
धाराशिव शहरातील मुक्तेश्वर कॉलनी येथे महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रणिता काळे यांच्या फिर्यादीनुसार सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आनंद नगर पोलिसांच्या वतीने १४ सप्टेंबर रोजी सहा वाजता प्रसिद्धीपत्रका देण्यात आली.