तेल्हारा: तालुक्यातील माळेगाव बाजार येथे विवाहित महिलेचा छळ पतीस सासरच्या सहा जनाविरोधात तेल्हारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.
Telhara, Akola | Aug 1, 2025
माळेगाव बाजार ता. तेल्हारा येथील शिल्पा सुशील धांडे २७ हिचा पती व सासरच्यांनी संगनमत करून माहेरून एक लाख रुपये...