नायगाव-खैरगाव: बिबट्या आलेला आहे नायगाव पोलिसांचे कुंटूर,कृष्णूर, घुंगराळा परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान नायगाव तालुक्यातील घुंगराळा परिसरात बिबट्या आला आहे. नायगाव पोलिसांनी व्हिडिओ प्रसारित करून कृष्णुर,घुंगराळा, बरबडा, काहाळा या परिसरातील बिबट्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे असून नागरिकांनी रात्री काम असेल तरच बाहेर पडू नये, बाहेर गेल्यास हातामध्ये काठी असावी आणि या परिसरातील सर्वांनी काळजी घ्यावी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन नायगाव पोलिसांनी केले