घाटंजी: मुरली गावाजवळ दोन चार चाकी वाहनाची समोरासमोर धडक, सुदैवाने जीवितहानी नाही
घाटंजी तालुक्यातील मुरली गावा जवळील तीव्र वळणावर एक नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास दोन चार चाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी स्थानिक तरुणांच्या तत्परतेमुळे सर्व प्रवासी सुखरू बचावले..