धुळे: गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव रोड परिसरातून धुळे पोलिसांचा भव्य 'रूट मार्च'
Dhule, Dhule | Aug 25, 2025
आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे...