कळवण: नांदुरी शिवारात ओमनी गाडी व ट्रॅक्टर अपघात अपघातात जीवित हानी नाही ओमनी गाडीतली प्रवाशीजखमी
Kalwan, Nashik | Sep 16, 2025 नांदुरी अभोणा रस्त्यावर नांदुरी नजिक ओमिनी कार व ट्रॅक्टर मध्ये भिषण अपघात झाला असुन ओमिनी कार मध्ये सहा ते सात व्यक्ती असल्याने किरकोळ जखमी झाले .सुदैवाने जीवितहानी टळली परंतु ओमिनी काय चालकाला मार लागल्याने तात्काळ नांदुरी प्रार्थमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविण्यात आले . अपघाताची माहिती नांदुरीचे सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांना मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित अपघात स्थळी जाऊन मदतकार्य करत वाहतूकीसाठी रस्ता मोकळा करून दिला.