चांदूर रेल्वे: डांगरीपुरा येथे उधारीचे पैसे मागितल्यावरून युवकास मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी, आरोपीवर गुन्हा दाखल
Chandur Railway, Amravati | Jul 16, 2025
शेख आरिफ शेख मेहबूब रा.मांडवा यांनी हकीम कुरेशी याच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. शेख आरिफ याने हकीम कुरेशी याला...