चंद्रपूर: चंद्रपूर नागपूर महामार्गावर टेंभुर्डा येथील मुख्य चौकात ट्रक थेट घुसला दुकानात एकाचा जागीच मृत्यू तर ट्रकचालक फरार
Chandrapur, Chandrapur | Sep 14, 2025
चंद्रपूर नागपूर महामार्गावरील असलेल्या टेंभुर्डा येथील मुख्य चौकात आज पहाटे भीषण अपघात झाला भरता वेगाने नरेगा सोड्याचा...