Public App Logo
हिंगोली: (दि. ११) केंद्र सरकारची 11 वर्ष सेवा सुशासन व गरीब कल्याणाची मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन चे उद्घघाटन भक्त निवास २ औंढा नागनाथ मंदिर येथे तहसीलदार हरीश गाडे यांच्या हस्ते करण्यात आले - Hingoli News