किनवट: किनवट पोलिसांनी मालीगुन्हे व सरकारी नोकरावर हल्ले करणाऱ्या आरोपीस नांदेड जिल्ह्यातून 9 महिन्यासाठी केले हद्दपार
Kinwat, Nanded | Nov 22, 2025 जिल्ह्यातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करून सुद्धा त्यांच्या वर्तनात अद्यापही सुधारणा होत नसल्याने अशा गुन्हेगारांना कारागृहात स्थानबद्ध तसेच हद्दपार करण्यासंबंधाने श्री अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अनुसार कारवाई करणे बाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते त्यानुसार किनवट पोलिसांनी माली गुन्हे व सरकारी नोकरावर हल्ले करणाऱ्या आरोपी गोविंद लक्ष्मण चोले रा. शनिवारपेठ यास नांदेड जिल्ह्यातून 9 महिन्याकरता हद्दपार केले आहेत,अशी आजरोजी संध्याक