Public App Logo
Jansamasya
National
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

वाशिम: म. फुले जन आरोग्य योजनचा अहवाल येत्या 24 तासात सादर न केल्यास जिल्हाधिकार्‍यांच्या दालनामध्ये ठिया आंदोलन, मनसे

Washim, Washim | Sep 15, 2025
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या भ्रष्टाचारसंबंधित समितीचे अध्यक्ष उपजिल्हाधिकारी घुगे यांच्याशी दि. 15 सप्टेंबर रोजी मनसे जिल्हाध्यक्ष व वाशिम जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी चर्चा करून जन आरोग्य योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचार चौकशी समितीचा अहवाल येत्य 24 तासामध्ये सादर न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात ठिया आंदोलन करण्याचा इशारा दिला.

MORE NEWS