पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचा पुणे जिल्ह्यातून एक वर्षांचा तडीपारचा आदेश असताना देखील बेकायदेशीरपणे स्वतःच्या हातामध्ये लोखंडी कोयता बाळगून परिसरामध्ये आल्याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारुती काळूराम कलवडे वय वर्ष 27याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.