नागपूर शहर: स्वामी नगर येथील कोरड्या नाल्यामध्ये मिसिंग वृद्धा आढळली बेशुद्ध अवस्थेत,उपचारादरम्यान मृत्यू
Nagpur Urban, Nagpur | Jun 8, 2025
आठ जूनला दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार 75 वर्षीय सत्यफुला ढोले यांची मानसिक स्थिती ठीक नसून त्या घरी कोणाला...