माण: दहिवडी येथे माऊली हॉटेल समोर एकास कोयत्याने मारहाण दहिवडी पोलिसांनी केली एकास अटक
Man, Satara | Sep 19, 2025 माण तालुक्यातील दहिवडी येथे माऊली हॉटेलच्या समोर दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी एका स एकाने कोयत्याने मारहाण करून जखमी केले त्या प्रकरणी दहिवडी पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती शुक्रवारी दुपारी एक वाजता पत्रकारांना दिली.