घाटंजी: तालुक्यात सर्वत्र दिवाळी लक्ष्मीपूजन सण उत्साहात साजरा
आज दिनांक 21 ऑक्टोबरला घाटंजी तालुक्यामध्ये सर्वत्र मोठ्या उत्साहात दिवाळी लक्ष्मीपूजन सण पार पडला.सर्वत्र फटाक्याची आतिषबाजी पाहायला मिळाली. तरुण मंडळी सह लहान चिमुकल्यांनी सुद्धा सुध्दा फटाके फोडून दिवाळी उत्साहात साजरी केली.