धर्माबाद: धर्माबाद येथील शास्त्रीनगर येथील गोरोबाकाका मंदिरात पैशाचे आम्हीच दाखवून मतदार महिलांना डाबून ठेवण्याचा प्रकार उघड
आज दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान शास्त्रीनगर येथे नांदेडच्या धर्माबाद मध्ये दुसरा प्रकार उघड. पैशाचे आम्हीच दाखवून नांदेडच्या धर्माबाद शहरातील गोरोबाकाका मंदिरात महिलांना ठेवले कोंडून पहाटे पाच वाजल्यापासून महिला गोरोबाकाका मंदिरात. मराठवाडा जनहित पार्टीच्या उमेदवारांनी डांबून ठेवले मतदारांना डांबून ठेवण्याची धर्माबाद मधील दुसरा प्रकार उघड.