आमगाव: आयटकच्या १०५ व्या वर्धापन दिनानिमित्त कामगार मेळावा कामगार भवन येथे संपन्न
Amgaon, Gondia | Nov 4, 2025 कामगार संघटनेच्या १०५ व्या वर्धापन दिनानिमित्त कामगार भवन रामनगर येथे कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. आयटकचे जिल्हाध्यक्ष हौसलाल रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व आयटकचे माजी महासचिव माजी खासदार गुरूदास दासगुप्ता तसेच कामगार चळवळीतील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मेळाव्यात आयटकचे राज्य सचिव मिलिंद गणवीर, जिल्हा सचिव रामचंद्र पाटील, शालू कुथे, करुणा