बुलढाणा: दुसरबीड येथील सैनिक प्रदीप घुगे यांचे त्रिपुरा सीमेवर कार्यरत असतांना हृदयविकाराने वीरमरण
Buldana, Buldhana | Nov 27, 2024
बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथील प्रदीप उर्फ बाळू पंढरीनाथ घुगे या सैनिकाचे २५ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेदरम्यान...