रेल्वे मदत हेल्पलाइन अधिक प्रभावी करा चित्रा वाघ भाजपा आमदार
आज दिनांक 16 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पंकज सिंह यांची भेट घेतली असून दोन दिवसांपूर्वी विरार ते चर्चगेट लोकल मध्ये महिलांच्या डब्यात डोकावून स्टंटबाजी करणाऱ्या एका विकृत तरुणाचा व्हिडिओ महिलांनी रेकॉर्ड केला होता मात्र महिलांना वेळेत रेल्वे हेल्पलाइन वरून मदत मिळाली नाही टॉक बॅक वाढवा अशी मागणी पत्र देऊन चित्रा वाघ यांनी रेल्वे कडे केली.