जाफराबाद: तडेगाव येथे मयत शेतकऱ्याच्या घरी शरद पवार राष्ट्रवादी गटाचे मा.आ.चंद्रकांत पाटील दानवे यांनी दिली सांत्वन पर भेट
आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजता शरद पवार राष्ट्रवादी कटाचे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी त्यांच्या मतदारसंघात असलेल्या तळेगाव येथे मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वनपट भेट दिली आहे, याप्रसंगी त्यांनी पाच दिवसापूर्वी दुःखद निधन झालेले कै. शेषराव लक्ष्मणराव देशमुख यांच्या घरी सांत्वन पर भेट दे देशमुख परिवाराचे सांत्वन केले आहे, याप्रसंगी शरद पवार राष्ट्रवादी गटाची पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.