गोंदिया: जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये १२,५९९ प्रकरणांचा निपटारा
Gondiya, Gondia | Sep 15, 2025 जिल्ह्यात १३ सप्टेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत मोठ्या प्रमाणावर प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकअदालतीत एकूण १२ हजार ,५९९ प्रकरणांचा निपटारा झाला असून ८ कोटी ७० लाख १४ हजार ७२२ रूपयाची वसुली झाली आहे. ही लोकअदालात जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. एन. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. कार्यक्रमात न्यायमूर्ती, वकील संघ, पक्षका