आर्वी: सारंगपुरी तलाव शिवारात पोलिसांची धाड एक लाख पाच हजार रुपयांचा दारू सडवा केला जप्त...
Arvi, Wardha | Sep 16, 2025 आर्वी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आर्वी पोलिसांनी दिनांक 15 तारखेला साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान कार्यवाही करून गावठी मोहा दारू सडवा एकूण किंमत एक लाख पाच हजार रुपयांचा जप्त केला.. पोलिसांची चाहूल लागतात दारू गाळणार भावेश तावडे राहणार दत्त वार्ड हा पसाड झाल्याची माहिती पोलिसांनी आज दिली.आर्वी पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा नोंद केल्याचे सांगितले...