हिंगणघाट: शेतीच्या साहित्याची चोरी करणारे चोरटे शहर पोलीसांच्या जाळ्यात; १ लाख ३२ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
Hinganghat, Wardha | Jun 10, 2025
हिंगणघाट शहर पोलीसांनी शेतीच्या साहित्याची चोरी करणारे चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १ लाख ३२ हजार ७०० रुपये...