आज दिनांक 10 मार्च रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिका कार्यालयात नव्याने तयार करण्यात आलेल्या सभागृहाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृह असे नाव देण्यात द्या नगरसेवक अमोल ठाकूर नगरसेवक दुर्गेश काठोठीवाले आक्रमक झाले आहे शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर शिवसेना संपर्कप्रमुख भास्कर आंबेकर युवा सेनेचे राज्यसचिव अभिमन्यू खोतकर यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक अमोल ठाकूर शिवसेनेचे प्रभाग क्रमांक आठ चे नगरसेवक दुर्गेश काठोटीवाले यांच्या प्र