गंगापूर: मालूंजा येथील अपघातातील जखमीचा घाटी रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू, शिल्लेगाव पोलिसांत घटनेची नोंद
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Jun 1, 2025
याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस करत आहे 21 मे रोजी अपघात झाला होता