भोकरदन: रजाळा येथे ग्रामपंचायत इमारत व बुद्ध विहाराचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न
आज दिनांक एक नोव्हेंबर 2025 वार शनिवार रोजी दुपारी 4वाजता भोकरदन तालुक्यातील रजाळा येथे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते ग्रामपंचायत इमारत व बौद्ध विहाराचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे ,याप्रसंगी आमदार संतोष पाटील दानवे आमदार नारायण तुझे यांच्या सहसंत मोहन व भंते यांच्या प्रमुख उपस्थिती हा सोहळा आज पार पडला आहे, यावेळी गावातील सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते.