कर्जत: अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कर्जत तालुक्यामध्ये आढळला. कोणाला माहिती असल्यास मिरजगाव पोलिसांशी संपर्क साधावा प्रकाश पाटील
Karjat, Ahmednagar | Jan 13, 2025
रवळगाव शिवारामध्ये अंदाजे 35 ते 40 वर्ष वय असलेल्या व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह अर्धवट जमिनीत पुरला आहे. अंगात काळा...