अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव अंतर्गत येत असलेल्या जांभळी या अतिदुर्गम आणि जंगलव्याप्त भागात 'सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान' राबविण्यात आले. या अभियानांतर्गत २९ जानेवारी रोजी गावात विशेष सिकलसेल सोल्युबिलीटी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.