नांदेड: शिक्षकांना टिईटी परीक्षा सक्ती निर्णयावर शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी: शिक्षक समन्वय समिती
Nanded, Nanded | Nov 28, 2025 राज्यातील 1 ते 8 वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीची करण्याच्या निर्णयाच्या विरोधात राज्य शासनाने मा.सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी:शिक्षक समन्वय समितीचे मधुकर उन्हाळे यांनी आज दुपारी नांदेड शहरातील आयटिआय परीसरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मागणी केली आहे.