पुसद: बालाजी मंदिर परिसरात दोन तरुणांनावर जीवघेणा चाकु हल्ला ; एक गंभीर जखमी
Pusad, Yavatmal | Nov 10, 2025 पुसद शहरातील बालाजी मंदिर परिसरात दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी अंदाजे 11 : 30 वाजता दोन तरुणांवर जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नेमका हा हल्ला का करण्यात आला याबाबत अधिक माहिती मिळवू शकली नाही.