पुणे शहर: शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणे हटवा, आमदार हेमंत रासने यांची विधिमंडळ सभागृहात मागणी
Pune City, Pune | Mar 12, 2025
कसबा विधानसभा मतदारसंघातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता तसेच कुमठेकर रस्त्यावर अतिक्रमणामुळे नागरिकांना...