आर्वी: नगरपालिकेची मोठी बातमी!.. युती होणार की नाही ?काय म्हणतात खासदार अमर काळे, काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल
Arvi, Wardha | Nov 9, 2025 नगरपालिकेची मोठी बातमी...नगरपालिकेची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून मात्र जागेचे काय? याबाबत तिढा निर्माण झाला आहे ... संभ्रमावस्था निर्माण झाली आहे..नगरपालिका निवडणुकीची युती होणार की नाही की एकला चलो रे होणार... यासबंधात नागरिकात चर्चा सुरू आहे.. याबाबत काय म्हणतात खासदार अमर काळे व काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वय शैलेश अग्रवाल ते बघा...