पिंपरखेड शिवारातील द्वारकाबाई कोंडाजी पवार यांचा गट नंबर 35 मध्ये रात्रीच्या सुमारास बिबट्याने महेशच्या पार्टी वरती हल्ला करून पार्टी ठार झाल्याची घटना घडली आहे . सदर माहिती ही फोफशी राऊंडचे वनरक्षक कांबळी यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पंचनामा करून बिबट्यापासून संरक्षण कसे करावे असे मार्गदर्शन केले .