वाई: किसन वीर कारखाना येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत मुलांचे यश:माजी उपसभापती विक्रांत डोंगरे यांची माहिती
Wai, Satara | Sep 21, 2025 वाई तालुक्यातील किसन वीर कारखाना येथे शालेय मुलाच्या कुस्ती स्पर्धा पार पडल्या. त्यात वाई येथील हनुमान कुस्ती केंद्राच्या मल्लानी यश मिळवले अशी माहिती वाई पंचायत समितीचे माजी सभापती विक्रांत डोंगरे यांनी रविवारी दुपारी 1 वाजता दिली.